This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भिडे गुरुजींच्या वर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पूजनीय भिडे गुरुजी हे 90 वर्षाचे तरुण व्यक्तिमत्त्व ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजविण्यासाठी झिझवले आहे. यातून लाखो युवक त्यांनी घडवले आहेत .आज युवा पिढी नशेच्या विळख्यात अडकण्याची भयंकर अशी स्थिती असतांना लाखो युवकांना देव देश आणि धर्म या शिवरायांच्या प्रेरणेने भारीत करणे हे खुप मोठे कार्य त्यांनी केलेले आहे आणि अजून ही निरंतर सुरूच आहे.

अश्या ऋषितुल्य व्यक्तींवर मनमाड येथे जो प्राणघातक हल्ला झाला ,ह्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी, तसेच हल्ल्यात सहभागी असणारे आणि यामागे जे कोणी सूत्रधार आहेत यावर कठोर कारवाई करावी अश्या मागणीसाठी निपाणी येथील तहसील कार्यालयात हिंदु संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती,तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते उपस्थीत होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now