This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्रगतशील शेतकरी श्री.परशराम ईश्वर पाटील यांचे निधन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चन्नेवाडी ता.खानापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री.परशराम ईश्वर पाटील (वय 63) यांचे आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. क.नंदगड येथील व्हन्नव्वा देवी को.ऑप.सोयटीचे ते माजी चेअरमन व विद्यमान संचालक होते, त्यांच्या पश्चात आई,पत्नी,चार चिरंजीव,सून,नातू ,भाऊ, वहिनी,विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी 8.30 वाजता होणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24