लोकमान्य ग्रंथालयातर्फे गुरुवार दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शैला मत्तीकोप या पार्वतीबाई आठवले लिखित ‘माझी कहाणी’ या पुस्तकावर बोलणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
D Media 24 > Local News > *लोकमान्य ग्रंथालयातर्फे उद्या कार्यक्रम*