This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शिवजयंती चित्ररथ महामंडळाची नियोजन बैठक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिवजयंती चित्ररथ महामंडळाची नियोजन बैठक

 

शहर व उपनगरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संदर्भात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित केली आहे.

रविवारी सकाळी 10 वाजता.धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ येथे होणार आहे. बैठकीला शहर व उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव व सरचिटणीस जे बी शहापुरकर उपाध्यक्ष मेघन लंघरकांडे, राहुल जाधव,रवी निर्मळकर, संतोष कणेरी, संपर्कप्रमुख प्रसाद मोरे,आदित्य पाटील, ओमकार पजारी, विनायक बावडेकर,यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24