जी एस एस पी यु काॅलेजच्या प्राध्यापिका श्रीमती वैशाली आनंदराव भारती यांना पी.एच.डी.पदवी
डाॅ वैशाली आ. भारती यांनी मराठा मंडळ इंजिनियरींग रिसर्च सेंटर मधून विश्वेश्वरया तांत्रिक विश्वविद्यालयतून “स्टडी ऑफ फिजिकल प्राॅपर्टीज ऑफ ॲल्युम्युनियम, क्रोमिअम को सब्स्टुटुटेड फेराईट्स व्हाया सोल जेल मेथड ” या विषयावर शोध प्रबंध सादर केला.या संशोधन कार्यास डाॅ विनीता व्ही. सोंडूर आणि डाॅ आर.जी.कुलकर्णी यांचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले.
यांच्या या यशाबद्दल काॅलेज प्राचार्या ,प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी यांनी आभिनंदन व्यक्त केले