This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

उसाची थकबाकी बिले अदा करा*

उसाची थकबाकी बिले अदा करा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*उसाची थकबाकी बिले अदा करा*

रामदुर्ग तालुक्यातील शिवसागर, कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स कारखान्याने ऊसाची थकीत बिले अदा न केल्याच्या निषेधार्थ रयत संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन केले.तसेच सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत बेळगावातील गणेशपूर रोड येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटच्या कार्यालयाला टाळे ठोकून ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

तसेच आज आंदोलकांनी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटच्या कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने केली.सदर शुगर इन्स्टिटूड मध्ये 600 हून अधिक शेतकर्‍यांची 8 कोटींहून अधिकची थकबाकी आहे.त्यामुळे सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत. आयुक्त शिवानंद काळकेरी यांनी शेतकऱ्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले.

या शेतकऱ्यांनी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटच्या आयुक्तांकडे थकीत बिल मिळवून देण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता शेतकरी ठरलेल्या वेळी कार्यालयात येऊनही स्वतः कार्यालयात न येणाऱ्या साखर आयुक्तांचा शेतकऱ्यांनी निषेध केला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24