This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*संविधान दिवस साजरा करताना, संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे सर्व नागरिकांना आवाहन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संविधान दिवस साजरा करताना, संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे सर्व नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली 23: संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधानाच्या संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी , दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो.

 

संविधान दिवस साजरा करताना, संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात अधिकाधिक लोक भागिदारी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने दोन वेब पोर्टल्स कार्यान्वित केली आहेत.

 

22अधिकृत भाषा आणि इंग्रजीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन:

https://readpreamble.nic.in/ ;

ऑनलाइन प्रश्नमंजुषा (“भारत: लोकशाहीची जननी”) :

https://constitutionquiz.nic.in/

पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत आणि यात कोणालाही सहभागी होऊन सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग वापरून समाजमाध्यम मंचावर पोस्ट करता येतील.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now