This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

PARA जलतरण विश्व मालिका स्पर्धेत भाग घेणार

PARA जलतरण विश्व मालिका स्पर्धेत भाग घेणार
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PARA जलतरण विश्व मालिका स्पर्धेत भाग घेणार

स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावची स्टार जलतरणपटू, सिमरन गौंडडकर 9 ते 12 मार्च 2023 दरम्यान इटलीतील लिग्नानो सब्बियाडोरो (उडीन) येथे होणाऱ्या PARA जलतरण विश्व मालिका स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे .

संपूर्ण भारतातील सर्व 8 PARA जलतरणपटू या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहेत .यावेळी सिमरन ४ कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहे. DWARF श्रेणीमध्ये 50 मीटर फ्रीस्टाइल, 50 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 100 मीटर बॅकस्ट्रोक अशा स्पर्धांमध्ये ती भाग घेणार आहे .

सिमरन ही एक अतिशय प्रामाणिक आणि मेहनती धावपटू असून ती KLE च्या लिंगराज कॉलेजमध्ये बी.कॉम 3र्या वर्षात शिकत आहे. तिच्याकडे 3 आंतरराष्ट्रीय पदके आणि 20 पेक्षा जास्त राष्ट्रीय पदके आहेत. खेलो इंडिया उपक्रमासाठी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गांधीनगर (गुजरात) क्रीडा संकुलात आणि सुवर्णा जेएनएमसी जलतरण तलाव (ऑलिम्पिक आकार) बेळगाव येथे ती पोहण्याचे प्रशिक्षण घेते .तिला उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, निचोरी या प्रशिक्षकांच्या सजग मार्गदर्शन लाभत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24