This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*सर्वात Longest 5-अ-साइड फुटबॉल स्पर्धेत मुंबईच्या GIFA स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट कामगिरी*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब, बेळगांव येथे झालेल्या सर्वात longest 5-अ-साइड फुटबॉल स्पर्धेत मुंबईच्या GIFA स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने त्यांना अंतिम फेरीत नेले. 11 वर्षांखालील व 13 वर्षांखालील गटात त्यांनी उपविजेतेपद पटकावले, तर 17 वर्षांखालील व खुल्या गटात त्यांनी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. तसेच आसाम, हैदराबाद, अहमदाबाद, पश्चिम बंगाल यासह इतर विविध राज्यांतील संघांनीही या फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेतला होता.

जीआयएफए स्पोर्ट्स संघातील खेळाडूंनी 11 वर्षाखालील गटात- बुरहानुद्दीन हाजी, जशीत पवार, विवान शाह व अर्ध्या मोरे तर १३ वर्षांखालील गटात- जश संघवी, अरमान शेख, अर्णव दवेरिया, रेयांश शाह, मोक्ष शाह मेहन तमका तर १७ वर्षांखालील गटात- धैर्य जालान, इशान पटेल, प्रणीत सुवर्णा, नेस वाडिया रोहित राठोड तर खुल्या गटात- शायान पारेख, अंश मर्चंडे, विजय राजबर, आकाश राठोड, सुदर्शन के आणि हरेश गोलार यांनी उत्कृष्ट कामगीरी बजावली.

धियाना एम, धरिया जे व सई एम या मुलींच्या सहभागाने संघ विजयी ठरू शकला. तसेच संघ कर्मचारी – काशीराम गोलार, सुदर्शन कामत, प्रतीक रावत व आकाश राठोड मार्गदर्शन लाभले.या फुटबॉल स्पर्धेची नोंद एशिया पॅसिफिक आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now