This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चलवेनहट्टी येथे गणहोम तसेच महाप्रसादचे आयोजन*

D Media 24

*चलवेनहट्टी येथे गणहोम तसेच महाप्रसादचे आयोजन*

चलवेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मंगळवार दिनांक २६ संप्टेबर रोजी गणहोम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी १२-०० ते ३-०० वेळेत गणहोम होईल तर सायंकाळी ४-०० वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल तरी सर्व गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply