This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*जिल्हास्तरीय अधिकृत कराटे निवड स्पर्धेचे आयोजन*

*जिल्हास्तरीय अधिकृत कराटे निवड स्पर्धेचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:जक्कीन होंडा येथील संत तुकाराम सांस्कृतिक भवन मध्ये 14 वर्षाखालील आणि 16 वर्षावरील मुलांकरिता कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय अधिकृत कराटे निवड 26 आणि 27 ऑगस्ट रोजी पार पडणार असून सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या कराटे स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये अधिकृत कराटे निवड केली जाणार आहे.या स्पर्धेचे उद्घाटन ACP नारायण बरमणी, CPI दयानंद पाटील, यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.

स्पर्धेमध्ये भाग सुमारे 400 कराटे पट्टू सहभागी झाले असून प्रथम क्रमांकाची निवड राज्य मानांकन स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.

तसेच ही स्पर्धा बेंगलोर येथे 5 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर तसेच जितेंद्र काकतीकर ,उपाध्यक्ष रमेश अलगोडकर ,दीपक काकतीकर आणि पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24