This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

मारवाडी युवा मंच पंख आणि लेडीज विंग च्या वतीने क्रिकेट आणि लगोरी टूर्नामेंट लीग 2023 चे आयोजन

मारवाडी युवा मंच पंख आणि लेडीज विंग च्या वतीने क्रिकेट आणि लगोरी टूर्नामेंट लीग 2023 चे आयोजन
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

 

मारवाडी युवा मंच पंख आणि लेडीज विंग च्या वतीने क्रिकेट आणि लगोरी टूर्नामेंट लीग 2023 चे आयोजन

 

करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीना अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडला.

 

 

 

जर स्पर्धा तीन दिवस घेण्यात आली. यावेळी पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मीना अनिल बेनके आणि डॉक्टर सविता कद्दू उपस्थित होत्या.

 

 

यावेळी त्यांनी खेळाडूंना उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. खेळ खेळण्याने आपल्या आरोग्याला होणाऱ्या फायद्याविषयी सांगितले.

 

 

 

त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मीना बेनके निशा बँग ज्योती चिंडक उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रिकेट आणि लगोरी स्पर्धेतील विजेत्यांचा संघाचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

 

 

 

यावेळी क्रिकेट स्पर्धेतील पहिले पारितोषिक स्मॅशर या संघाने पटकाविले तर द्वितीय पारितोषिक इलाइट्स या संघाने पटकाविले.

 

 

तर लगोरी स्पर्धेत पहिले पारितोषिक जैन स्टार आणि द्वितीय पारितोषिक सेवेन ब्लास्टर या संघाने प्राप्त केले. यावेळी सदर कार्यक्रम अध्यक्ष अनिता राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला तसेच या कार्यक्रमास इव्हेंट हेड म्हणून शितल शर्मा चंचल शर्मा लाभल्या होत्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24