This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*673 वा संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*673 वा संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

673 वा संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री नामदेव देवकी संस्था खडेबाजार यांच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 673 वा संजीवनी समाधी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत नामदेव मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये धार्मिक कार्यक्रम सामाजिक शैक्षणिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक 12 जुलै रोजी कार्यक्रमाची विधिवात सुरुवात करण्यात आली यावेळी सकाळी काकड आरती करून गणेश पूजन करण्यात आले त्याचबरोबर महापूजा अनुपमा अजित कोकणे यांच्या हस्ते झाली.

तसेच हभप दत्तात्रय हवळ यांच्या हस्ते पोथी स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे पौरोहित्य राजेश पतंगे यांनी केले याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी महिला बालगोपाळ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या बुधवार दिनांक 15 जुलै रोजी महाप्रसादाने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी महाप्रसादाला उपस्थित राहावे असे आवाहन नामदेव देवकी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24