This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2024
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भारतीय वायू दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे ‘ टेन के रन’ चे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय वायू दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे ‘ टेन के रन’ चे आयोजन करण्यात आले होते .

‘टेन के रन’ मध्ये अग्नीवीरवायू प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी,अधिकारी सहभागी झाले होते.बेळगाव शहरातील अनेक मॅरेथॉन धावपटू आणि हौशी धावपटू सहभागी झाले होते.एअरमन ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस.श्रीधर यांनी ‘ टेन के रन ‘ चा ध्वज दाखवून शुभारंभ केला.

अग्नीवीरवायू प्रशिक्षणार्थी,कर्मचारी,अधिकारी,मॅरेथॉन धावपटू,महिला यांनी ‘ टेन के रन ‘ मध्ये सहभागी होऊन एकता आणि तंदुरुस्तीचा संदेश दिला.’ टेन के रन ‘ मधील विजेत्यांना एअर कमोडोर एस.श्रीधर यांच्या ट्रॉफी प्रदान करण्यात आली.’ टेन के रन ‘ मध्ये सहभागी झालेल्या सगळ्या धावपटूना प्रशस्ती पत्रक देण्यात आले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24