This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भांदूर गल्ली येथे एंजल फाउंडेशनच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन*

*भांदूर गल्ली येथे एंजल फाउंडेशनच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भांदूर गल्ली येथे एंजल फाउंडेशनच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव: मकर संक्रांतीच्या निमित्ताने भांदूर गल्ली येथे एंजल फाउंडेशनच्या व बंजर गल्ली युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बनके , उज्वला बडवानाचे, नगरसेविका वैशाली भतकांडे, माजी महापौर रेणू महेश मुतगेकर , सुप्रिया शिंडोलकर, उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी गल्लीमध्ये प्रारंभ केल्यानंतर पुष्पवर्षाव करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर फाउंडेशन संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आले.

याप्रसंगी भांदूर गल्लीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24