जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त युवासेना बेळगाव तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तरी ह्यावेळी ५० पेक्षा जास्त युवकांनी आपले रक्त दान करून आपले मराठी भाषे बद्दल प्रेम व्यक्त केले.
ह्या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेनेचे राजू तुडयेकर यांनी केले व ह्यावेळी युवासेनेचे विनायक हुलजी, वैभव कामत, मल्हारी पावशे, सोमनाथ सावंत, महेश मजुकर , गौरांग गेंजी, अद्वैत चव्हाण पाटील, श्वेत तवणशेट्टी, मयांक पावशे, ओमी बैलुरकर, अमेश देसाई, वैष्णव, व इतर युवासैनिक उपस्थित होते ह्या कार्यक्रमाला प्रकाश शिरोळकर,प्रकाश राऊत, शुभम शेळके, सूरज कनबरकर, रवी निर्मलकर, सागर पाटील, शंकर बाबले महाराज, विकास कलघटगी उपस्थित होते.