This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

लगमव्वा देवी मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त मनिकेरी गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

लगमव्वा देवी मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त मनिकेरी गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
D Media 24

लगमव्वा देवी मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त मनिकेरी गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

 

लगमव्वा देवी मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त मनिकेरी गावामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त काल 25 डिसेंबर रोजी गावामध्ये देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.

 

 

 

यावेळी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून युवा काँग्रेस नेते राहुल जारकी होळी उपस्थित होते.यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. काल पहिल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सुहासिनींनी डोक्यावरती कलश घेऊन या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या त्यानंतर गावातील प्रत्येक गल्लीमध्ये देवीची मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.

 

 

तसेच गावकऱ्यांनी भंडाराच्या उधळणीत देवीचे गल्लोगल्ली स्वागत केले. दिनांक 25 डिसेंबर पासून चालू झालेल्या मणीकेरी गावामधील मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम 27 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

 

 

तीन दिवस या तीन दिवसांमध्ये गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बेळगाव सहा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, मारुती सनदी (उपाध्यक्ष तालुका पंचायत ) पुंडलिक खजगोनट्टी, बी पी मास्तीहोळी , यल्लपा तरणी, सुरेश सवदी, यल्लाप्पा यमेटकर,सदानंद कालकुंदरी, सत्याप्पा खजगोनट्टी,वैजू शिवागोंडी, भराम सनदी, बाळगौडा मास्तीहोळी, महेश काकती, शट्टू सुतार, अन्नाप्पा पाटील, सुरेश कालकुंदरी, दुर्गाप्पा मांग सहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply