This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*आ सतीश जरकीहोळी यांच्या प्रचारार्थ कडोली जिल्हा पंचायत भागात बाईक रॅलीचे आयोजन*

*आ सतीश जरकीहोळी यांच्या प्रचारार्थ कडोली जिल्हा पंचायत भागात बाईक रॅलीचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आ सतीश जरकीहोळी यांच्या प्रचारार्थ कडोली जिल्हा पंचायत भागात बाईक रॅलीचे आयोजन

काँग्रेसचे यमकनमर्डीचे उमेदवार विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ही बाईक रॅली अलतगा, जाफरवाडी, अगसगे ,चलवेनहट्टी, माळेनट्टी ,बोडकेनटी कुरीहाळ ,मनिकेरी ,केदनुर, देवगिरी मार्गे कडोली येथे सांगता झाली.

यावेळी या बाईक रॅलीची सुरुवात अलt गा गाव येथून युवा नेते राहुल जारकी होळी यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी या बाईक रॅलीमध्ये माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, भाऊ गडकरी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

तसेच या बाईक रॅलीमध्ये आणि त्यांनी सतीश जारकीहोळी यांच्या विजयाचा नारा दिला. सदर रॅली ही मोठ्या प्रमाणात गावोगावी जाऊ गेली यावेळी सर्व गावातील नागरिकांचा पाठिंबा सतीश जारकीहोळी यांना मिळाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24