This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*51 व्या राज्यस्तरीय ब्राह्मण वधू वर मेळाव्याचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने शहरातील सुभाष चंद्रनगर सत्यप्रमोद कल्याण मंडप येथे 51 व्या राज्यस्तरीय ब्राह्मण वधू वर मेळा आयोजित केला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत ब्राह्मण समाजाने दिली.

सदर पत्रकार परिषद आज शहरात पार पडली यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये विश्व मध्य महा परिषद बेळगाव घटक बेळगाव जिल्हा अखिल ब्राह्मण समाज बेळगाव सप्तपदी फाउंडेशन ट्रस्ट श्री शंकराचार्य सेवा समिती चित्पावन ब्राह्मण संघ कऱ्हाडे ब्राह्मण संघ ब्राह्मण जनजागृती संघ कव्ह ब्राह्मण संघ भव्य यासह विविध ब्राह्मण संघाने ब्राह्मण वधू वर मेळावा आयोजित केला असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

सदर ब्राह्मण वधू वर मेळावा हा शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडणार असून यामध्ये वधू-वर संशोधन देखील होणार आहे त्याचप्रमाणे 3 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत विविध कार्यक्रम आणि श्रीनिवास कल्याण महोत्सव पार पडणार असल्याची माहिती यावेळी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने देण्यात आली.

तसेच लोककल्याण अर्थ वधू-वरांच्या शीघ्र कल्याण प्राप्तीसाठी महासंकल्प श्री श्री निवास कल्याणोत्सव पार पडणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now