This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

शहरामध्ये मतदान जागृती रॅलीचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरामध्ये मतदान जागृती रॅलीचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रॅलीत अनेकांनी मतदार राजा जागृत व्हा अशा घोषणा दिल्या तसे मतदानाविषयी जागृती निर्माण केली.

https://www.facebook.com/DMEDIA24/videos/502511948468592/?mibextid=8Amip7

यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातुन संगोळी रायण्णा रोड मार्गे चन्नम्मा सर्कल, काकतीवेस रोड मार्गे जिल्हा पंचायत कार्यालयात पोहचली.

यावेळी या रॅलीत विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता यावेळी त्यांच्या हातात जागृती फलक दिसत होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जागृती निर्माण करा.
आपले मोलाचे मत वाया घालू नका, असा संदेश दिला त्यानंतर जिल्हा पंचायत कार्यालयासमोर्या रॅलीची सांगता करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now