This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कोल्हापूर मधिल चंदगड येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन..!*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*कोल्हापूर मधिल चंदगड येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन..!*

 

*केंद्रीय मंत्री मा ना श्री ज्योतीरादित्य शिंदे साहेब यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन…!*

 

*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन चे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक..!*

 

राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि *चंदगड विधानसभेचे भाजपचे नेते शिवाजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने चंदगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.*

 

या आरोग्य शिबिरात बालरोग, स्त्री रोग, जनरल तपासणी, हाडांचे विकार, इसीजी, मोफत औषधे वाटप, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार मुन्ना महाडिक साहेब, भाजप जिल्हाअध्यक्ष श्री समरजितसिंग घाटगे साहेब, माजी मंत्री श्री भरमु अण्णा पाटील साहेब, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत , बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्राचार्य आनंद आपटेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now