This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*बेळगुंदी येथे बैलगाडी पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कलमेश्वर युवक मंडळ बेळगुंदी येथे बैलगाडी पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. होते.यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन मार्कंडेय साखर कारखाना काकती येथील चेअरमन तानाजी पाटील व्हाईस चेअरमन आर आय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर बैलगाडी पूजन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर एम चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनेकर होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि कलमेश्वर फोटो पूजन करून दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी दीप प्रज्वलन वकील सुधीर चव्हाण संतोष मंडलिक लक्ष्मण होणगेकर डीडी बेळगावकर शिवाजी सुंठकर आर के पाटील सुनील अष्टेकर चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी पुंडलिक सुतार यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.त्याचबरोबर विलास हुबळीकर दशरथ पाऊसकर आप्पाजी रायान्नाचे नागेश पाटील यलाप्पा बेडगीरीकर परशराम अमरोळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now