पोलीस खात्याच्या वतीने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे पोलिसांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील पोलीस परेड मैदानावर विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाला जिल्हा पंचायत सीईओ हर्षल गोयल, पोलीस कमिशनर अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांच्या हस्ते कबूतर आणि फुगे उडवून या स्पर्धेला चालना देण्यात आली.
यावेळी पोलिसा स्थानकातील पोलीस रहदारी पोलीस यांच्या करीत आहे स्पर्धा पार पडणार असून ती दोन दिवस चालणार आहे. यामध्ये धावणे रीले गोळा फेक थालीफेक अथलेटिक्स यासह अनेक स्पर्धा होणार आहेत.