This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

3 दिवसीय बुद्ध स्पर्धेचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 दिवसीय बुद्ध स्पर्धेचे आयोजन

 

जीएसएस पियू कॉलेजच्या वतीने जानेवारी 13 14 आणि 15 असे तीन दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पहिली ते चौथी तसेच पाचवी ते सातवी या वयोगट आणि खुला गट अशा गटात पार पाडणारा असून या स्पर्धेतील विजेत्यांना चषक रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

 

 

सदर स्पर्धा जीएसएस पियू कॉलेज आणि जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवशीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 13 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थी 14 जानेवारी रोजी हायस्कूल पदवी पूर्व आणि 15 जानेवारी रोजी सर्व वयोगटातील सर्वांकरिता ही स्पर्धा असणार आहे.

 

 

त्यामुळे या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रत्येक विभागातील दहा स्पर्धकांचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

 

 

 

तसेच या स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेकरिता जीएसएसपी कॉलेजचे प्राध्यापक डी डी राव बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सिक्रेटरी गिरीश बाचीकर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी परिषदेचे प्रमुख अनिल खांडेकर काम पाहत आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now