This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*बाईक व क्रुझर अपघातात एकाचा मृत्यू*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बाईक व क्रुझर अपघातात एकाचा मृत्यू

विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यात तळेवाडी गावात बाईक आणि क्रुझरची धडक होऊन एकाचा मृत्यू झाला आहे संगपा सिंदगी वय 39 असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

क्रुझर आणि दुचाकी यांच्या जोरदार झालेल्या धडकेत संगाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.ते दुचाकी चालवत असल्याने जागीच गतप्राण झाले आहेत.तसेच मल्लाप्पा बाल्या हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची नोंद कुडगी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now