This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*एक दिवशीय हिंदी कार्यशाळेचे आयोजन*

*एक दिवशीय हिंदी कार्यशाळेचे आयोजन*_upscale
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक दिवशीय हिंदी कार्यशाळेचे आयोजन

राणी चन्नम्मा विश्वविद्यालय आणि हिंदी प्राध्यापक संघ बेळगाव तसेच भावराव काकतकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भाऊराव काकतकर महाविद्यालयात एक दिवशीय हिंदी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एनईपी हिंदी पाठ्यक्रम या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉक्टर राजेंद्र पवार यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा ही भाऊराव काकतकर महाविद्यालय येथील जिमखाना हॉलमध्ये पार पडली यावेळी या कार्यशाळेस डॉक्टर मनीषा नेसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच यावेळी व्यासपीठावर हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक नीता पाटील समन्वयक भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे सुनील ताटे तसेच राणी चन्नम्मा विश्वविद्यालय हिंदी चे प्राध्यापक अध्यक्ष विजयकुमार पाटील उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24