This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

अवैधरित्या गांजा साठवलेल्या एकास अटक

अवैधरित्या गांजा साठवलेल्या एकास अटक
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अवैधरित्या गांजा साठवलेल्या एकास अटक

 

विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात अवैधरित्या गांजा साठवल्याच्या माहितीच्या आधारे अबकारी पोलिसांनी छापा टाकत एकास अटक केली आहे .तसेच त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याघटनेत गोविंदपूर गावातील पंचू बाबू बिरादर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून 38,000 रुपयांचा 910 ग्रॅम सुका गांजा त्याच्याजवळून जप्त करण्यात आला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24