विठ्ठल रुक्मिणी गल्ली, बसवन कुडची येथील रहिवासी, ज्येष्ठ,प्रतिष्ठित नागरिक ज्यांनी आपली पूर्ण हयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घालून स्वत:ला सीमालढ्यात झोकून देणारे सीमासत्याग्रही, सिमातपस्वी असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत, कलमेश्वर सोसायटीचे विद्यमान संचालक, प्रामाणिक कार्यकर्ते, नेते *कै. ओमानी नेमाणी बेडका* वय वर्षे 67 यांचे आज दिर्घकालीन आजाराने दु:खद निधन झाले. त्यांना समस्त बसवन कुडची, समस्त महाराष्ट्र एकीकरण समिती, परिवार कुडची व बेळगांव यांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली
D Media 24 > Local News > *ओमानी नेमाणी बेडका यांचे निधन*