This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*श्रीमरगाई देवीला 1000 ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीमरगाई देवीला 1000 ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण

श्रीमरगाई देवीला एका भक्तांनी 1000 ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण केले आहे. हलगा येथे ग्रामदैवत श्रीमरगाई देवीला हलवाईतील प्रतिष्ठित नागरिक चारुकिती सैबन्नावर आणि त्यांचे चिरंजीव सुहास यांनी देवीला सोन्याचे दागिने आज अर्पण केले.

त्यांनी हलगा येथील देवस्थान पंच कमिटीच्या साक्षीने देवीला ८०० ग्रॅम मुकुट आणि 200 ग्रॅम काकण आज सकाळी सर्वांच्या उपस्थितीत देऊ केले. आणि देवीचा आशीर्वाद घेतला.

हलगा येथील मरगाई देवीला हलगा गावातील भक्त तसेच आजूबाजूच्या गावातील भक्त फुल ना फुलाची पाकळी म्हणून देवीला काही ना काही सोन्या चांदीचे दागिने अर्पण करत असतात.

मात्र आज सैबन्नावर कुटुंबीयांनी चांदीचे  दागिने मोठ्या प्रमाणातअर्पण केल्याने दिल्याने गावकऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय बनला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now