शर्वरी दड्डीकर चा डीपी शाळेत सन्मान
डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल टिळकवाडी बेळगाव मधील मिस शर्वरी गणेश दड्डीकर व बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर हीचा डी पी शाळे तर्फे सन्मान करण्यात आला तिचा हा सन्मान तिने प्रचंड मेहनत करून राष्ट्रीय पदक मिळवल्या बदल करण्यात आला.
हा कार्यक्रम डी.पी.शाळेच्या शाळेच्या आवारात घेण्यात आला शर्वरी दड्डीकर, हीचा सन्मान मुख्याध्यापीका सिस्टर रोसाम्मा जोसेफ,सिस्टर एलमा बार्थोलोमीव, सिस्टर एल्सा सबस्तीन, पी. टी. शिक्षक सिल्व्हिया डी लिमा, शिक्षिका मोनिका हे सर्व जण उपस्थित होते. या वेळी शाळेने शर्वरी चे पालक गणेश दड्डीकर आणि वृषाली दड्डीकर तसेच प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे धन्यवाद मानले.