This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दुरुस्तीमुळे या वेळापत्रकात बदल*

*दुरुस्तीमुळे या वेळापत्रकात बदल*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नैऋत्य रेल्वे विभागात ठिकठिकाणी रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याने मिरज- कॅसलरॉक व कॅसलरॉक-मिरज या अनारक्षित एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

३१ जानेवारी २०२४ पर्यंत ही एक्स्प्रेस लोंढा ते कॅसलरॉक दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस कॅसलरॉक ते लोंढ्यापर्यत रद्द करण्यात आल्याने लोंढा येथून धावेल. नागरिकांनी नवीन वेळापत्रकानुसार प्रवास करावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24