This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2024
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
2526272829  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

**एंजल फाउंडेशन तर्फे ओपन डिस्ट्रिक्ट*रोलर स्केटिंग स्पर्धाचे* *आयोजन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

**एंजल फाउंडेशन तर्फे ओपन डिस्ट्रिक्ट*रोलर स्केटिंग स्पर्धाचे* *आयोजन*

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी व एंजल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक ओम नगर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती या चॅम्पियनशिपमध्ये १५० हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.

या चॅम्पियनशिपचा उदघाटन समारंभ व बक्षीस वितरण समारंभाचे एंजल फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई बेनके, यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या वेळी श्रीमती ज्योती चिंडक, क्रिस्टीना बेनके इंटरनॅशनल स्केटर निखिल चिंडक, श्री दीपक सुतार, मिस अक्षता लोहार, श्रीमती प्रदन्या शिंदे, श्रीमती कमल कोळंबसकर, बेळगाव दक्षिण रोटरॅक्टचे अध्यक्ष श्री चेतन शिंदे, श्री सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. तुकाराम पाटील सुरज शिंदे, अजित शिलेदार, विनायक पाटील, सतीश शेट्ये स्केटर्स व पालक उपस्थित होते.

 

*क्वाड स्केटिंग*

*निकाल पुढीलप्रमाणे*

*पदक विजेत्याचे नाव*

 

*५ ते ७ वर्षांची मुले*

साईराज यादव 1 सुवर्ण

दियान पोरवाल 1 रौप्य

विवान राणे 1 कांस्य

 

*7 ते 9 वर्षांची मुले*

अवदूत मोरे 1 सोने

समीध कणगली 1 रौप्य

धैर्यशील गोरोली 1 कांस्य

 

*७ ते ९ वयोगटातील मुली*

दुर्वा पाटील १ सुवर्ण

लावण्या लोहार १ रौप्य

दिव्यांका पाटील १ कांस्य

 

*9 ते 11 वर्षांची मुले*

कुलदीप बिर्जे 1 सुवर्ण

आर्या कदम १ रौप्य

विवेक दोडाभंगी 1 कांस्य

 

*9 ते 11 वयोगटातील मुली*

हारुषा कट्टीमणी १ सुवर्ण

रुत्रा दळवी 1 रौप्य

 

*11 ते 14 वर्षे मुले*

सौरभ साळुंखे 1 सुवर्ण

सत्यम पाटील 1 रौप्य

प्रणीत टक्के 1 कांस्य

 

*११ ते १४ वयोगटातील मुली*

अनघा जोशी १ सुवर्ण

खुशी अगसिमनी 1 रौप्य

 

*१४ ते १७ वर्षांची मुले*

श्री रोकडे १ सुवर्ण

शल्य तारळेकर १ रौप्य

आयुष धर्माधिकारी 1 कांस्य

 

*१४ ते १७ वयोगटातील मुली*

सानवी इटगीकर १ सुवर्ण

 

**इनलाइन स्केटिंग*

*पदक विजेत्याचे नाव*

 

*५ ते ७ वर्षांची मुले*

शेनय दलाल 1 गोल्ड

 

*५ ते ७ वर्षाच्या मुली*

लावण्या जक्कांनावर १ सुवर्ण

 

*7 ते 9 वर्षांची मुले*

प्रियांश देसाई 1 सुवर्ण

कृष्णराज पाटील 1 रौप्य

आदित्य सहकारी १ कांस्य

 

*७ ते ९ वयोगटातील मुली*

अमिषा वेर्णेकर १ सुवर्ण

 

*9 ते 11 वर्षांची मुले*

अवनीश कामन्नवर 1 सुवर्ण

विहान कणगली १ रौप्य

अर्षान माडीवाले 1 कांस्य

 

*9 ते 11 वयोगटातील मुली*

अबिया परेरा 1 सुवर्ण

रुही कलंगडे 1 रौप्य

 

*११ ते १४ वयोगटातील मुली*

अन्य सहकारी 1 सुवर्ण

अन्वी सोनार १ रौप्य

श्रावणी भिवसे 1 कांस्य

 

*१४ ते १७ वर्षांची मुले*

अन्वय ढवळीकर १ सुवर्ण

अभिनव राज 1 रौप्य

पलाश धुरी 1 कांस्य

 

*17 वर्षावरील मुले*

रुद्र दलाल 1 सुवर्ण

कैवल्य पाटील 1 रौप्य

कल्याण पाटील १ कांस्य

 

योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा अजित शिलेदार, तुकाराम पाटील, सोहम हिंडलगेकर व इतर यांनी वरील चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात मोठे कष्ट घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24