This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मादिक आरक्षण संघर्ष  समितीच्या वतीने यांचा झाला सन्मान*

*मादिक आरक्षण संघर्ष  समितीच्या वतीने यांचा झाला सन्मान*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

<span;>बेळगांव:मादिक आरक्षण संघर्ष  समितीच्या वतीने  राज्योत्सव पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना शाल पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम सर्किट हाऊस मध्ये पार पडला.

<span;> याप्रसंगी मलेश चौगुले, यल्लाप्पा हुदली, भावकांना नाईक ,सुरेश गवण्णावर ,सिद्धाप्पा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर येताना सत्कार मुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या वृत्तीने काम केले पाहिजे असे सांगितले.

<span;> याप्रसंगी मादीक आरक्षण  संघर्ष समिती  समाजाचे अध्यक्ष बसवराज अरवॉल्ली,मारुती हेगडे, चन्नाप्पा जमांगी, महादेव तलवार, महादेव कोलकार ,मलिकार्जुन राजसिंग, शिवाजी गौर यांच्यासह आणि उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24