This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चलवेनहट्टी येथे नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ*

*चलवेनहट्टी येथे नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चलवेनहट्टी येथे नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ

चलवेनहट्टी येथील नवरात्र उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते तसेच यावर्षीही मंडळाने भव्य प्रमाणात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून दुर्गा उत्सवची मुहूर्तमेढ करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी सदस्य आणि उपस्थित होते येणाऱ्या नवरात्र उत्सवात मडळाने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत .

तसेच भक्ती संगीत हरिपाठ तसेच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा डान्स स्पर्धा सह वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे तसेच गावामध्ये दररोज सकाळी भव्य प्रमाणात दौंडचे ही आयोजन करण्यात येत असते यावेळी मंडळाचे सर्व सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24