This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*

*युवकाची गळफास घेऊन आत्महत्या*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अनगोळ येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे अमित शिवाजी शिंदोळकर (वय ४०, रा. भांदूर गल्ली, अनगोळ) असे त्याचे नाव आहे.

अमित याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामधून त्याने आपले जीवन संपिवले आहे मंगळवारी पहाटे त्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले या घटनेनंतर टिळकवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलीसांनी घटनास्थळी पंचनामां केला. त्यानंतर मृतदेह शविवच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आला. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.टीळकवाडी पोलीसांमध्ये घटनेची नोंद झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24