This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी*

*धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी

 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हाप्रमुख श्री विश्वनाथ पाटील व विभाग प्रमुख गजानन निलजकर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात घालून पूजन करण्यात आले.

त्यानंतर संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवानाचे, चंद्रशेखर चौगुले, शंकर भातकांडे,शिवाजी मंडोळकर,गजानन पवार,विजय कुंटे,गिरीश पाटील,

कुरणे काका,युवराज पाटील,अभिषेक निलजकर,परशराम कुंडेकर,उदित रेगे,अभिजित अष्टेकर,मारुती पाटील,संकेत सुतार, शुभम मोरे,रमेश चौगुले,नितीन कुलकर्णी तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24