This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*मच्छे परिसरात आ अभय पाटील यांना जनतेतून अभूतपूर्व प्रतिसाद*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मच्छे परिसरात आ अभय पाटील यांना जनतेतून अभूतपूर्व प्रतिसाद

 

उत्तरचे आमदार अभय पाटील यांनी आज दक्षिण भागातील मच्छे परिसरात प्रचार केला. यावेळी त्यांना जनतेतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

ज्याप्रमाणे गेल्या पाच वर्षात मच्छे भागात विकास झाला आहे त्याच प्रकारचा विकास येणाऱ्या काळातही व्हावा अशी येथील नागरिकांनी प्रचारादरम्यान मागणी केली.

यावेळी गल्लोगल्ली त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी औक्षण करून आमचे मत भाजपाला भाजप करत असलेल्या विकासालाच असे म्हणून त्यांना मच्छे गावातून पाठिंबा मिळाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24