This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महापालिका सुस्त पोलीस प्रशासन कार्यरत*

*महापालिका सुस्त पोलीस प्रशासन कार्यरत*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महापालिका सुस्त पोलीस प्रशासन कार्यरत

सध्या महापालिका सुस्तावली असल्याने महापालिकेचे काम आता पोलीस प्रशासन करत आहे. नेहरूनगर एपीएमसी रोडवरील नदी कृतपणे फूटपात वर ज्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केले होते त्यांना हटवण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती मात्र महापालिकाच सुस्तावले असल्याने ते काम आता पोलिसांना करावे लागले त्यामुळे पोलिसांनी आज हे येथील अतिक्रमण स्वतः हटविले.

नेहरूनगर येथील फुटपाथ आणि सायकल ट्रॅक वर विक्रेत्यांनी आपली व्यवसाय थाटले होते. त्यामुळे येथून इजा करणाऱ्या नागरिकांना  रस्त्यावरून जावे लागत होते त्यातच रस्त्यावर वाहनांची  होत असल्याने नागरिकांना अपघाताला तोंड द्यावे लागत होते.

त्यामुळे ही समस्या आणखीन गंभीर होऊ नये याकरिता पोलिसांनी येथील फुटपाथवर बसलेले फळ विक्रेते भाजपाला विक्रेते तसेच अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल स्वतः हटविले आणि पादचाऱ्यांकरीता येथील फुटपाथ आणि सायकल ट्रॅक मोकळा करून दिला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24