This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बेळगाव शहर आणि परिसरात रंगपंचमी उत्साही वातावरणात जल्लोषात पार पडली.

बेळगाव शहर आणि परिसरात रंगपंचमी उत्साही वातावरणात जल्लोषात पार पडली.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव शहर आणि परिसरात रंगपंचमी उत्साही वातावरणात जल्लोषात पार पडली.

 

रंगपंचमी निमित्त अनेक राजकीय नेते मंडळींनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.शहरात डॉल्बीच्या दणदणाट टात तरुणाई बेभान होऊन नाचत असलेली पाहायला मिळाले.अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे शॉवर लावण्यात आले होते आणि त्यातून रंग उडवला जात होता.

लेले मैदानावर आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या होळी मिलन कार्यक्रमात तर हजारो तरुण तरुणी डॉल्बीच्या तालावर थिरकत होत्या.पाण्याचे पंप आणि सिलिंडर मधून नृत्य करणाऱ्यावर रंगांची उधळण केली जात होती.खास महिलांच्या साठी देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24