This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

नूतन जिल्हापंचायत सीईओ राहुल शिंदे यांचा सन्मान

नूतन जिल्हापंचायत सीईओ राहुल शिंदे यांचा सन्मान
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव: दलित संघर्ष समिती आंबेडकरवादच्या तर्फे बेळगाव जिल्हा पंचायतचे नूतन सीईओ राहुल शिंदे यांचा दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे सिद्धाप्पा कांबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच राजू तलवार ,जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी हेग नाईक, सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बसवराज रायगोळ, जिल्हा पंचायत सी ए ओ परशराम दुडगुंडी यांचाही शाल व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

यावेळी दलित संघर्ष समिती आंबेडकरवादचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष महांतेश तळवार, महादेव तळवार,आनंद कोलकार,सागर कोलकार,दीपक दाबाडीया,रामा चव्हाण,सिद्राय मैत्री, पी डी ओ खानापूर प्रकाश कुडची,होनगा पीडीओ गंगाधर नाईक, बीजगर्णी पीडी रविकांत बी एम,लीला मैत्री,लक्ष्मी कांबळे,हनुमंत पोल यावेळी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24