This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

नंदिता ओडीयेर यांना या पुरस्काराने सन्मानित

नंदिता ओडीयेर यांना या पुरस्काराने सन्मानित
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नंदिता ओडीयेर यांना या पुरस्काराने सन्मानित

दिल्ली कर्नाटक संघ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर नंदिता ओडेयर यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम कित्तूर आणि उत्तर कर्नाटक सांस्कृतिक उत्सव याचा भाग असून या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी सदर पुरस्कार डॉक्टर नंदिता ओडेयर यांचे भरतनाट्यम मधील योगदान अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांनी घेतलेले योगा वर्कशॉप तसेच कोरोना काळात उत्तर कर्नाटक बळक कतार येथील येथील योगा वर्कशॉप मधील सहभाग, त्याचबरोबर सध्या तीन वर्षातील संस्कृती परीक्षा व त्यामधील अवर्णीय 2016 मध्ये रुरल हेल्थ सर्विस मधील मानाचा वैद्यरत्न नॅशनल अवॉर्ड 2019 मध्ये ह्यूमन्स डेला बेंगलोर मेडिकल कॉलेज तर्फे सत्कार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांना दिल्ली कर्नाटक संघाने 10 डिसेंबर दिल्लीत सत्कार केला.

त्यांना त्यांच्या नृत्य प्रशिक्षिका अनघा पाठक यांचे मार्गदर्शन लाभत आहे त्यांनी या मिळवलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24