बेळगाव: टीचर्स कॉलनी येथील रहिवासी सौ मालुताई यल्लाप्पा सुळेभावी यांचे दिनांक 5/3/2024 रोजी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले. यांची अंत्ययात्रा सकाळी टीचर्स कॉलनी येथून निघणार असून त्यांचा अंत्यविधी शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.
D Media 24 > Local News > *सौ मालुताई यल्लाप्पा सुळेभावी यांचे हृदयविकाराने निधन*