This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते  श्री.  R. D. जोशी यांचे निधन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शास्त्रीनगर, तिसरा क्रॉस, बेळगाव, येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते  श्री.  R. D. जोशी, वय वर्षे  59, यांचे काल दिनांक 21-11-2023 रोजी रात्री 9:00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक विवाहित मुलगा- विवाहित दोन मुली ,भाऊ, पाच बहिणी, सून,जावई, नातवंडे, पणतवंंडे असा मोठा परिवार आहे.

अंत्ययात्रा आज दिनांक 22-11-2023 रोजी त्यांच्या राहत्या  घरा पासून सकाळी 11:00 वाजता सदाशिव नगर स्मशानभूमी कडे निघणार आहे.रक्षा विसर्जन गुरुवार सकाळी 8:00 वाजता होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now