This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची घेतली खासदार मंगला अंगडी यांनी घेतली भेट**

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची घेतली खासदार मंगला अंगडी यांनी घेतली भेट

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट खासदार मंगला अंगडी यांनी घेतली असून त्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी बेळगाव ते बेंगलोर वारणा सी पंढरपूर मिरज आयोध्या पुणे वास्को एनाकुलम याशिवाय अन्य मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

शहरातील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच येथील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन पार पडणार आहे तत्पूर्वी येथील रेल्वे स्थानकावर नवीन रेल्वे सुरू करावी अशी चर्चा त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी भेटी प्रसंगी केली.

यावेळी केंद्रीय मंत्री अश्विन कुमार यांनी आपण नवीन मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन खासदार अँगडी यांना दिली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24