केंद्र सरकारने जो हिट अँड रन कायदा अंमलात आला आहे त्याच्या निषेधार्थ आज बेळगाव मध्ये वाहन चालकांनी एकत्रित येत मोर्चा काढला आणि स्टेरिंग छोडो आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जर फायदा हा वाहनचालकांना लागू झाला तर वाहन चालक अक्षरशः गळफास घेऊन आत्महत्या करेल. त्यामुळे हा कायदा आपल्याला मान्य नाही हा कायदा मागे घेण्यात यावा व्याकरिता बेळगाव मधील वाहन चालकांनी स्टेरिंग छोडो आंदोलन केले.
या हिट अँड रन कायद्या अंतर्गत केंद्र सरकार वाहन चालकांच्या पोटावर पाय देण्याचकाम करत आहे त्यामुळे हा कायद्या मागे घ्या वा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.