This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*11 महिन्याच्या चिमुकली सह आईची आत्महत्या*

*11 महिन्याच्या चिमुकली सह आईची आत्महत्या*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11 महिन्याच्या चिमुकली सह आईची आत्महत्या

तुमकूर येथे एका आईने 11 महिन्यांची चिमुकली आणि 4 वर्षाच्या मुलीसह तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आईच्या या निर्णयावर गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

तुमकूर येथील गुब्बी तालुक्यातील निट्टूर तलावात आई आणि बालकांच्या मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे. या सर्वांचा बुडून मृत्यू झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात मृत देह शोधण्याच्या तयारीत गुंतले आहेत .

माझ्या मृत्यूचे कारण मीच आहे मी तलावात उडी मारली, असे विजयालक्ष्मीने डेथ नोट लिहून ठेवले आहे. वर्षभरापूर्वी पती नवीन यांचे आजारपणामुळे निधन झाले. आता 11 महिन्यांच्या बाळालाही फुफ्फुसाचा आजार आहे. लाखो रुपये खर्च करूनही इलाज झाला नाही. विजयालक्ष्मीने तिच्या मृत्यूच्या चिठ्ठीत लिहिले आहे की, ती जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24