This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आमदार राजू सेठ यांनी सरदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विशेष पारितोषिक जाहीर केले*

*आमदार राजू सेठ यांनी सरदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विशेष पारितोषिक जाहीर केले*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार राजू सेठ यांनी सरदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विशेष पारितोषिक जाहीर केले

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू सेठ यांनी बेळगावातील दीडशे वर्षे जुन्या सरदार हायस्कूलला भेट देऊन मुलांना विशेष सुविधा देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी एसएसएलसी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस जाहीर केले. 96 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सरदार हायस्कूलमध्ये गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात त्यांनी चांगला अभ्यास करून चांगले यश संपादन करावे. सरदार हायस्कूलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या ध्येयाने अभ्यास करावा असे ते म्हणाले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24