This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये
D Media 24

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये

जत तालुक्यातील कन्नड बांधवांना अनेक वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत होती.पिण्याच्या पाण्याची टंचाई होती.महाराष्ट्र सरकारने जत तालुक्यासाठी पाण्याची योजना केले ती साकार होऊदे .कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्स द्वारे संदेश पाठवला आहे .सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील परिस्थिती ध्यानात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा संदेश पाठवला आहे.मागे देखील अशा तऱ्हेचे प्रयत्न झाले आहेत.त्यावेळी पूर्वी सरकारने जी उपाय योजना केली होती , तिच उपाय योजना सरकार करेल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राम दुर्ग तालुक्यातील सालहळी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply