This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महानगरपालिकेच्या महापौर  उपमहापौर तसेच नगरसेवकांनी दिली राकसकोप जलाशयाला भेट*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महानगरपालिकेच्या महापौर  उपमहापौर तसेच नगरसेवकांनी दिली राकसकोप जलाशयाला भेट

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप येथे जलाशयाला आज महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर तसेच नगरसेवकांनी भेट दिली.

सध्या शहरात पाणी समस्या उद्भवली असल्याने राकसकोप जलाशयात किती टीएमसी पाणी उपलब्ध आहे याची पाहणी करण्याकरिता आज महापौर उपमहापौर आणि नगरसेवक गेले होते.

यावेळी त्यांनी राकसकोप जलाशयाची पाहणी करून शहरात येणाऱ्या काळात पाणी समस्या उद्भवू नये याकरिता उपायोजना राबविल्या पाहिजेत यावर चर्चा केली.

यावेळी बेळगावच्या महापौर श्रीमती शोभा सोमानाचे व उपमहापौर सौ रेश्मा प्रवीण पाटील व नगरसेवक रासकर धोनी, श्रेयस नाकाडी तसेच के यु आय डी एफ सी चे व एल अँड टी चे व के यु डब्ल्यू एस के डीबी चे अधिकारी श्री अशोक बुरकुले ,शशीकुमार हट्टी ,उमेश नितुरकर ,श्री मंजुनाथ ,रवी कुमार उपस्थित होते


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now