This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*उद्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी व्यापक बैठक*

*उद्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी व्यापक बैठक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उद्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी व्यापक बैठक

अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये घालत आहेत तसेच सरकारी शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी होत असल्याने शिक्षक भरती रखडली सुद्धा आहे.त्यामुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्यामुळे सरकारी शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावर असून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता भरमसाठ आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे

त्यामुळे सरकारी शाळा वाचविण्याकरिता बुधवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर येथे सरकारी शाळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शिक्षण प्रेमी यांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठक्यांनी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24